आपली सुधारित वेबसाईट अतिशय सुंदर आहे.आता बातमी वाचणे अतिशय सोयीचे झाले आहे आणि बातमी शेयर हि करता येते.
- श्रीराम कानवडे , निमगाव पागा
दैनिक युवावार्ता नेहमीच नाविन्यपूर्ण काम करत असते. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
- अशोक वरुडे , संगमनेर
नवीन वेब साईट खूपच छान असून वाचकांना थेट युवावार्ता बरोबर संपर्क साधता येणार आहे.
- अरविंद गाडेकर , संगमनेर
आमच्या फर्म ची जाहिरात थेट वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. वेब इंटरफेस खूप चॅन बनविला आहे.
- संदीप फटांगरे, श्री साई hextek , घुलेवाडी
प्रथमतः किसन भाऊंचे अभिनंदन. बातमी, फोटो देण्यासाठी आता मेल करण्याची गरज नाही. वेब साईट वरून बातमी आणि फोटो सहज पाठविता येतात.
- प्रकाश कराळे , अहमदनगर
युवावार्ता चा अंक वाचनीय असून आता ई न्यु च्या माध्यमातून लेटेस्ट बातम्या समजणार आहेत.
- डॉ. मकरंद कर्पे , पुणे
आनंद आणि सुदीप चे अभिनंदन. युवावार्ता च्या मध्यमातूनं मी नेहमी संगमनेर च्या संपर्कात आहे.
- आशिष अष्टुरे , अमेरिका
प्रिय आनंद आणि सुदीप, नवीन वेबसाईट खूपच सुंदर आणि छान आहे. पूर्वी वाचकांना मागील अंक वाचता येत नव्हते, परंतु या नवीन वेबसाईट मुळे ते आता शक्य होणार आहे. तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि युवावार्ता वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
- सुनील वाकचौरे , पुणे
मी नेहमी दैनिक युवावार्ता वाचते..अंक फार वाचनीय आहे लेख फार वाचनीय असतात ..भविष्यात दैनिक युवावार्ताच्या प्रगती साठी हार्दिक शुभेछया.
- सौ.सविता ढगे , पुणे
खूपच सुंदर!!! पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!
- नितीन पवार , संगमनेर (मंगळापूर)
आदरणीय हासे सर., आपला अंक वाचनीय असून माझे जिवलग मित्र आनंद आणि सुदीप यांनी हि वेबसाइट सुरु करून आमच्या सारख्या दूर राहणाऱ्या वाचकांना एक पर्वणी दिली आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा..... अभिमान आहे मला मी युवावार्ता चा एक सदस्य असल्याचा...... miss u all .. specially my dear kisan hase sir.......congratulations anand and sudip......
- दिनकर पानसरे , संगमनेर ..हल्ली मु.नाशिक
वेबसाईट उत्तमच झालेली आहे. पत्रकारितेतील आपली तळमळ नेहमीच आम्ही वाखाणतो.. नवीन मराठी वर्षाची भेटच आपण वाचकांना दिलेली आहे. आपणास शुभेच्छा.
- प्रा. अनिल बेंद्रे , बाभळेश्वर
मित्रा छान वेबसाइट बनवलीस, पुण्यात असून संगमनेर चा न्युज update मिळतात. धन्यवाद..
- Pranav , Pune
- SHIVKIRAN , PUNE
BAHER RAHUN APLYA SHAHARALA JODUN THEVNARA DUVA MHANJE YUVAVARTA. GOOD JOB ...!!!
- MAYUR SHELAR , RAIGAD
आभारी आहे युवा वार्ता चा कारण मी संगमेरातील बातम्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून पाच शकतो. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून बनवलेली नवीन वेब साईट फारच उत्तम आहे. राज्यातील नामांकित वृत्तपत्रापेक्षाही सरस व दर्जेदार वेब साईट आहे. पुढील वाटचालीसाठी भरगोस शुभेच्छा.
- बाळासाहेब विठ्ठल सोनवणे , पुल्ल्मन, वॉशिंग्टन स्टेट, अमेरिका
दैनिक युवावार्ताचे स्वरुप व मजकूर फार सुंदर आहे.आम्ही युवावार्ताचे सामूहिक वाचन करतो.
- संजयकुमार वावळे , मुंबई
दैनिक युवावार्ता नेहमीच नाविन्यपूर्ण काम करत असते माझी एकच ईच्छा आहे कि आपण एक हेल्पलाईन नंबर सुरु करावा कि जेणे करून ग्राहकांना वाचकांना तसेच इतरांना त्यांच्या अडचणींना मदत करता येईल
- योगेश पावबाके , संगमनेर
अवश्य वाचा मध्ये न्यु ज चे स्पीड कमी करावे . वेब्सिते खूप छान आहे
- संदीप chakor , पुणे,संगमनेर
नवीन वेबसाईट अत्यंत सुंदर बनवलेली आहे
- अर्जुन कोल्हे , नाशिक
दैनिक युवावार्ता ची नवीन वेबसाईट म्हणजे जणु आधुनिक तंत्रज्ञान व वृत्तपत्रचा अनोखामेळ अनिस शेख , संगमनेर
- शेख अनिस हुसेन , SANGAMNER
नवीन वेबसाइट खूपच चांगली आहे. आमच्यासारख्या शहरापासून दूर राहणाऱ्या संगमनेरकरांना सहजपणे संगमनेरच्या वार्ता व हालचाली कळतात.
- प्रसाद दिनकर , पुणे
दैनिक युवावार्ताची वाटचाल छान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या बातम्या आम्हास सहज वाचायला मिळतात. युवावार्ताचे आभार.
नवीन वेबसाईट नक्कीच चांगली आहे, आणि सर्व बातम्या आपण चांगल्या असतात. पूर्ण गावाची माहिती मिळते
- रणजित खरे , लीड्स
या वेब मुले आपल्या सर्वाना कुठेhi असो सर्व माहिती सहज उपलब्ध होते युवावर्ताच्या या उपक्रम बद्दल हार्दिक अभिनंदन
- महेश दतरंगे , संगमनेर
wefg
- wdf , wef
युवा एजुकेशन २०१७ हा अंक अतिशय सुंदर झाला आहे. १० वी व १२ वी नंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व उपयुक्त असा अंक आहे. अभिनंदन...
- सुनील वाकचौरे , संगमनेर, पुणे
खुप छान पेपर आहे
- भाऊसाहेब जनकु GONDHE , संगमनेर
दैनिक युवार्ता पेपर खुप सुंदर आहे
- गोंधे भाऊसाहेब जानकु , कोळवाडे संगमनेर
मला एप्रिल 2016 चे सर्व अंक पाहिजे ...मिळू शकतील का??? शक्य असेल तर नक्की कळवा....
- Suyog , Sangamner
- आबासाहेब बाळासाहेब पवार , PUNE
- आबासाहेब बाळासाहेब पवार , sangamner
दैनिक यौववार्ता हि वेबसाईट अतिशय चांगली असून बाहेर राहणाऱ्या सर्व मुलांना संगमनेर शहर व इतर लेटेस्ट बातमी लवकर समजते आबासाहेब पवार 9527045232
- आबासाहेब pawar ,
- ,
Best
- Namdeo Kahandal , Sangamner
माझा दै युवावार्तास सलाम ! माझी आणि युवावार्ता ची ओळख झाल्यापासून मी युवावार्ता दररोज नेटवर , व्हाटसप वर , अवश्य वाचतो . साकुर हुन मी पाठवलेल्या बातम्या युवावार्ता त प्रसिद्ध करता याबद्दल धन्यवाद. किसन हासे सरांचे खुप खुप धन्यवाद.
- किरण बबन पुरी पञकार , साकुर ता.संगमनेर
खूप सुदंर news असतात.. थँक्स
- शुभम , संगमेनर
आपण सर्वानी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपल्या प्रतिक्रिया वाचून संपूर्ण युवावार्ता टीम मध्ये अजून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजून चांगले काम करण्याची आम्हास प्रेरणा मिळत आहे. मनापासून धन्यवाद !!
- सुदीप किसन हासे, संचालक, दै. युवावार्ता , sangamner
Aaplya ya akamadhun krushivishayk lekh prakashit whayet tya tun shetakryana fayada hoilvkaran 70_80 %gramin v shetkari wachak astat,,,,,,
- Sagar walunj , Saykhindi(sangmner)
Thanks
आपण संगमनेर करांसाठी देवदूत आहेत आपणास माझा सलाम
- सुभाष जोर्वेकर , जोर्वे संगमनेर
संगमनेर न्युज UPDATE CENTER
- अमोल भोर , संगमनेर
वेबसाईट छान आहे सर . धन्यवाद !
- राजेंद्र गागरे , टाकली ढोकेश्वर
काम मिळणेबाबत
- गणेश बाळासाहेब मिंडे , sangamner
- हेमंत joshi , Uk
Gavachi mahiti
- Ganesh , Katol
औकाद हि क्या मेरी, एक अखबार हू , लेकिन शहर में आग लगाने के लिये काफी हू .
- tejaswita , Sangamner
खूब सुंदर आहे आपला पेपर . नवीन वर्षाचा हार्दिक शुभच्छा
- भाऊसाहेब गोंदे , संगमनेर कोळवाडे
Find your published app in play store -------------------- https://play.google.com/store/apps/details?id=com.wYuvavarta_6384802&hl=en -------------------- Donate Us On - 9921210358@paytm 9921210358@upi Paytm- 9921210358 -------------------- SBI Acc- 33637239189 Ifsc - SBIN00020055 Gaikwad
- Gaikwad , Nanded
आपली सुधारित वेबसाईट अतिशय सुंदर आहे.आता बातमी वाचणे अतिशय सोयीचे झाले आहे आणि आपण एक असा उपक्रम राबवला पाहिजे कि सर्व ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या अडचणी माडण्यात सोप्ये होईल आणि होणाऱ्या अन्यायला वाचा फुटेल या साठी आपण एक नंबर प्रसिद्धी साठी जाहीर करा
- मा. श्री. अमोल राखपसरे , आश्वी बु (संगमनेर )
नवोदित साहित्य लिहिणाऱ्या साठी एक चांगले व्यासपीठ मिळवून द्यावे. सप्ताहात एक पान त्यांच्यासाठी राखीव ठेवावे. पुढील कार्यास शुभेच्छा ...!
- नासा येवतीकर , नांदेड
Sangmner sahaharach uttkrust as dainik....yuvavarta!!!!!!
Samngamer jilha kadi hunar .tainur shaah palk mantrin la wechara namdar thurat saheb he amchi vinnati
संगमनेरमधील लोकशाहीचा पाया,अन्याय,अत्याचार विरोधी आवाज म्हणजे दैनिक युवावार्ता..... बाळासाहेब आबासाहेब शिरसाठ (छात्रभारती व राष्ट्र सेवा दल)
- बाळासाहेब आबासाहेब शिरसाठ , संगमनेर
आपला अंक दर्जेदार आणि वास्तववादी आहे.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। फक्त युवावार्ता aap सुरू केल्यावर click here अशा जाहिराती येतात.त्या बंद करता आल्या ता बरे होईल
- लक्ष्मणभाऊ उगलमुगले , खळी,ता.संगमनेर
zzzzzzzzzzzzzzz
- zz , zzzz
News pepar in good
- Ambre maya chandrkant , Sagmaner
- aahe ,
युवा छत्रपती दैनिक उपक्रमशील आहे
- दत्ता माने , लातूर
खूब छान बातमी
- जी.एम.हुसेन , मंगरुलपीर जी.वाशिम
- पंकज झोळेकर , नवलेवाडी अकोले
खूप छान
- Deepak Gaikwad , संगमनेर
दैनिक युवावार्ता चे संपादक आदरणीय हसे साहेबांचे प्रथम मी खूप अभिनंदन करतो , आपण स्तुत्य असा उपक्रम सुरु केला आहे , त्यामुळे आम्हा संगमनेरकरांना संपूर्ण बातमीपत्र समजते. तसेच आपल्या उपक्रमाचाऑनलाईन पद्धतीचा उपयोग खूप स्तुत्य आहे व आपल्या या उपक्रमात आपले चि. व संचालक इंजि.आनंद सर व इंजि. सुदीप सर खूप सुटसुटीत व नाविन्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आपला दैनिक युवावार्ता अंक रोज वाचनात असतो. पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण दैनिक युवावार्ता परिवाराचे आभार व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
- इंजि. युवराज सातपुते (८६६९०५६५८२) , संगमनेर
अतिशय सुंदर वेब बनवलेली आहे . मा किसनभाऊंचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेछया
- पंजाब अंगद तळेकर , पुणे
दैनिक युवावरता दि. २५ /१० /२०१९ चे प्रकाशित पेपर मध्ये प्रथम पानावरील बातमी महाराष्ट्रतील निवडून आलेले दिग्गज यादी मधील मा. श्री छगन भुजबळ यांचे फोटो खालील नाव चुकीचे प्रिंट झाले आहे. कृपया शक्य असल्यास दुरुस्त करावे धन्यवाद .
- किशोर त्र्यंबके , NASHIK
Dear Sir, We submitted our phd workshop news to Dainik Yuvavarta office, Sangamner office(on mail id ) on 2nd march 2020. But the news not yet published, kindly look it into. If their is any queries please let us know.
- Vivek Tukaram Datir , Sangamner
qw
- qw , qw
दैनिक युवावार्ता वृत्तपत्र संपूर्ण महाराष्ट्रात अल्पवधीतच लोकप्रिय झाले आहे. आपल्या वाचक वर्गासाठीृ वत्तपत्रांमध्ये सामाजिक ,भौगोलिक ,ऐतिहासिक ,सांस्कृतिक ,सर्वगुणसंपन्न अशा दर्जेदार बातम्या सातत्याने येत असल्याने लोकांचा भावना जपणारे हक्काचे व्यासपीठ म्हणून युवावार्ता कडे प्रामुख्याने बघितले जाते.. यात मा. संपादकीय किसन हासे सर यांचे संपादकीय लेख वाचनीय असतात.. त्याच उपसंपादक संजय अहिरे सर व सर्व स्टाफ बातम्या साठी अतिशय तत्पर आहे .. आणि न विसरता आम्हाला ई-पेपर दररोज वाचनासाठी मिळत असतो. आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे..व आभारी आहोत..
- दत्तात्रय घोलप , तळेगाव दिघे
या सुविधे मुळे आमचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो आणि आम्ही आपले खरच खूप खूप आभारी आहे.
- निलेश अरुण पारधी , संगमनेर
मी नोकरीनिमित्त ठाणे येथे असतो. कितीही माणूस दूर राहिला तरी गावची ओढ हि सर्वांनाच असते, मी नियमित युवावार्ता वाचत असतो. तो मला ऑनलाईन त्याच बरोबर मोबाईल वरही उपलब्द होतो. किसन हासे सर आणि सर्व युवावार्ता टीमचे मनःपूर्वक धन्यवाद.
- गणेश म. सानप , ठाणे
जाणताराजा मैदान, आपला मार्केट यार्ड आहे किंवा आपला स्टेडियम आहे .बटाटा - कांद्याचा तंबता मार्केट वेगळ्या जागी. भजी मार्केट , फ्रूट मार्केट वेगवेगळे करावा. मंजे गर्दी कमी होईल. काही दिवस.
- Sachin Agrawal , Sangamner
सपांदक लेख छान खूप लेख असतात
- तेजस शेरताटे , नासिक
करोना संसर्गाचा फैलाव थांबेना असे असतानाही सर्व पत्रकार या कोरोनाच्या यांच्यात ना परिवाराचे किंवा स्वतःची न काळजी करता आपली पत्रकारीचे काम प्रमाणिक पणे व सर्व बातम्या लोकांन पर्यत पोहोचवण्याचे काम करत आहे या पत्रकारांचे कौतुक करावे तितकेच कमी आहे त्यांच्यामुळे आम्हाला सर्व बातम्या या वेळोवेळी मिळत आल्या त्या बदल त्याचे खूप खूप आभार व धन्यवाद :-तेजस शेरताटे नासिक
- तेजस राजाभाऊ शेरताटे , नासिक
३दिवस जाले युव वार्ता पेपर ओपन होत नही आहे
- Shaikh , Sangmner
" प्रशासन कोणत्या कामात व्यस्त आहे ? संगमनेरातील कोणत्याही कार्यालयात 2-3-4-5 चकरा मारल्याशिवाय कामे होत नाहीत. अनेकदा सम्बंधित कर्मचारी कोरोना ड्यूटी वर आहेत / गेलेत अशी कारणे सांगतात. प्रशासनने फ़क्त सूचना देऊन कोरोना आटोक्यात येणार नाही तर या सूचनांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे प्रशासनाचे कर्त्तव्य आहे जे आता होताना दिसत नाही. बेशिस्त - बेशिस्त म्हणून हात झटकने बरोबर नाही.
- डी के जाधव , संगमनेर
Gelya kahi 4 5 diwsa pasun page open hot nahiye,
- Shaikh mohsin , Sangmner
आजच्या अंकात पेज तीन वर संजीवन हॉस्पिटल संबंधी माझ्या फेसबुकवर टाकलेली पोस्ट बातमी स्वरूपात आपण आजच्या युवा वार्ता अंकात छापल्या बद्दल माझ्या तर्फे आपणास धन्यवाद.
- विजय केशवराव देशमुख , Sangamner
Daily news reports
- शुभम खुळे , संगमनेर
Page not open
I am proud of Daily Yuvavarta reader as well as feature article writer. Continuous development is sign of progress of Daily Yuvarata. i hope Daily Yuvavarta will carry out in future too.
- Wilson NATHAN , Brunei Darussalam