नासिक महसूल विभागात वर्ग ४ ची ( शिपाई) अनुकंपा भरती तातडीने करावी काही दिवसा पूर्वी नासिकच्या जिल्हा परिषदेत १००% अनुकंपा भरती करण्यात आली तर नासिक महानगर पालिकेत काही दिवसा पूर्ण शिवसेनेच्या लोक प्रतिनिधीनी आवाज उठवल्यामुळे १००% अनुकंपा भरती करण्यात आली तर महसूल विभागात वर्ग ४ चे अनुकंपाधारक हे ८ ते ९ वर्षापासून प्रतीक्षेत आहे या अनुकंपाधारकाना आज उपासमारीची वेळ आली असून तर दुसरीकडे काही अनुकंपाच्या उमेदवारान वर आत्महत्या करण्याची वेळ आली असून या उमेदवारान वर घरची जबाबदारी आल्याने हे अनुकंपाधारक तरस्त झाले असून आम्हा अनुकंपाधारकाच्या पाठीशी कोणत्या राजकीय पक्ष व कोणत्या लोकप्रतिनिधी यांचा आसरा नसल्या कारणांमुळे तर आम्हा आनुकंपाधारकाना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे लवकरात लवकर वर्ग ४ ची अनुकंपा पद भरती करावी
- तेजस शेरताटे , नासिक