• Share
  • आभारी आहे युवा वार्ता चा कारण मी संगमेरातील बातम्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून पाच शकतो. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून बनवलेली नवीन वेब साईट फारच उत्तम आहे. राज्यातील नामांकित वृत्तपत्रापेक्षाही सरस व दर्जेदार वेब साईट आहे. पुढील वाटचालीसाठी भरगोस शुभेच्छा.

    - बाळासाहेब विठ्ठल सोनवणे , पुल्ल्मन, वॉशिंग्टन स्टेट, अमेरिका