• Share
  • दैनिक युवावार्ता चे संपादक आदरणीय हसे साहेबांचे प्रथम मी खूप अभिनंदन करतो , आपण स्तुत्य असा उपक्रम सुरु केला आहे , त्यामुळे आम्हा संगमनेरकरांना संपूर्ण बातमीपत्र समजते. तसेच आपल्या उपक्रमाचाऑनलाईन पद्धतीचा उपयोग खूप स्तुत्य आहे व आपल्या या उपक्रमात आपले चि. व संचालक इंजि.आनंद सर व इंजि. सुदीप सर खूप सुटसुटीत व नाविन्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आपला दैनिक युवावार्ता अंक रोज वाचनात असतो. पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण दैनिक युवावार्ता परिवाराचे आभार व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

    - इंजि. युवराज सातपुते (८६६९०५६५८२) , संगमनेर