• Share
  • दैनिक युवावार्ता वृत्तपत्र संपूर्ण महाराष्ट्रात अल्पवधीतच लोकप्रिय झाले आहे. आपल्या वाचक वर्गासाठीृ वत्तपत्रांमध्ये सामाजिक ,भौगोलिक ,ऐतिहासिक ,सांस्कृतिक ,सर्वगुणसंपन्न अशा दर्जेदार बातम्या सातत्याने येत असल्याने लोकांचा भावना जपणारे हक्काचे व्यासपीठ म्हणून युवावार्ता कडे प्रामुख्याने बघितले जाते.. यात मा. संपादकीय किसन हासे सर यांचे संपादकीय लेख वाचनीय असतात.. त्याच उपसंपादक संजय अहिरे सर व सर्व स्टाफ बातम्या साठी अतिशय तत्पर आहे .. आणि न विसरता आम्हाला ई-पेपर दररोज वाचनासाठी मिळत असतो. आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे..व आभारी आहोत..

    - दत्तात्रय घोलप , तळेगाव दिघे