• Share
  • करोना संसर्गाचा फैलाव थांबेना असे असतानाही सर्व पत्रकार या कोरोनाच्या यांच्यात ना परिवाराचे किंवा स्वतःची न काळजी करता आपली पत्रकारीचे काम प्रमाणिक पणे व सर्व बातम्या लोकांन पर्यत पोहोचवण्याचे काम करत आहे या पत्रकारांचे कौतुक करावे तितकेच कमी आहे त्यांच्यामुळे आम्हाला सर्व बातम्या या वेळोवेळी मिळत आल्या त्या बदल त्याचे खूप खूप आभार व धन्यवाद :-तेजस शेरताटे नासिक

    - तेजस राजाभाऊ शेरताटे , नासिक