• Share
  • आपण सर्वानी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपल्या प्रतिक्रिया वाचून संपूर्ण युवावार्ता टीम मध्ये अजून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजून चांगले काम करण्याची आम्हास प्रेरणा मिळत आहे. मनापासून धन्यवाद !!

    - सुदीप किसन हासे, संचालक, दै. युवावार्ता , sangamner