• Share
  • आपली सुधारित वेबसाईट अतिशय सुंदर आहे.आता बातमी वाचणे अतिशय सोयीचे झाले आहे आणि आपण एक असा उपक्रम राबवला पाहिजे कि सर्व ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या अडचणी माडण्यात सोप्ये होईल आणि होणाऱ्या अन्यायला वाचा फुटेल या साठी आपण एक नंबर प्रसिद्धी साठी जाहीर करा

    - मा. श्री. अमोल राखपसरे , आश्वी बु (संगमनेर )